आज मंगळवार दिनांक 16 सप्टेंबर 2025 इ रोजी ग्रामपंचायत भडगाव ता कागल येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान ग्रामस्तरीय कार्यशाळा संपन्न झाली यावेळी मा सरपंच श्री बी एम पाटील यांच्या हस्ते संत गाडगेबाबा महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यशाळेला सुरुवात केली, यावेळी ग्रामपंचायत अधिकारी श्री रणजित विभूते यांनी अभियानाबाबत व अभियानाची अंमलबजावणी करण्यासाठी विस्तृतपणे माहिती दिली यावेळी दिलीप चौगले मा.सरपंच बिद्री बीट सरकल साहेब ,गाव कामगार तलाठी शहाजी ढेरे साहेब ,कृषीसहायक गणेश मगदुम साहेब, पशुवैधाकीय अधिकारी डॉ पोवार साहेब, कोतवाल युवराज पाटील, आरोग्य विभागाच्या पाटील मॅडम, विद्या मंदिर भडगाव चे मुख्याध्यापक सर् न्यू इंग्लिश स्कूल चे मुख्याध्यापक सामाजिक कार्यकर्ते मधुकर चौगले, विश्वनाथ खतकर, दिलीप पाटील, कृष्णात कांबळे, रास्त धान्य दुकानदार दिपक खतकर, अशा वर्कस, बचत गट CRP , अंगणवाडी सेविका व मदतनीस, ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते