- गावाचा इतिहास आणि सण.
- स्थानिक मंदिरे, वारसा स्थळे.
- लोककला, संगीत आणि परंपरा.
- पर्यटकांसाठी होम स्टे पर्याय.
- गौरवशाली व्यक्ती (स्वातंत्र्यसैनिक, कलाकार, शिक्षक इ.).
- सांस्कृतिक कार्यक्रम आणि लोककला.
- स्थानिक पाककृती, हस्तकला, खास उत्पादने.
- FPO गटांची माहिती आणि त्यांचे कार्य.
- “व्हर्चुअल गॅलरी” – जुन्या छायाचित्रांचे संग्रह.
- “गावचा आवाज ” – ज्येष्ठ नागरिकांचे अनुभव व ज्ञान शेअर करणारे व्हिडिओ.