भडगाव ता कागल येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान ग्रामस्तरीय कार्यशाळा संपन्न.

आज मंगळवार दिनांक 16 सप्टेंबर 2025 इ रोजी ग्रामपंचायत भडगाव ता कागल येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान ग्रामस्तरीय कार्यशाळा संपन्न झाली यावेळी मा सरपंच श्री बी एम पाटील यांच्या हस्ते संत गाडगेबाबा महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यशाळेला सुरुवात केली, यावेळी ग्रामपंचायत अधिकारी श्री रणजित विभूते यांनी अभियानाबाबत व अभियानाची अंमलबजावणी करण्यासाठी विस्तृतपणे माहिती दिली … Read more